Surprise Me!

'अध्यात मी, सध्यात तू, मध्यात म कुणी नाही' | Pune | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 1 Dailymotion

महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित 'अध्यात मी, सध्यात तू, मध्यात म कुणी नाही' या नाटकाचे पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात नेहमीच प्रयोग होत असतात.
हे दीर्घांकी प्रायोगिक नाटक असून प्रेक्षकांना विचार करायला भाग पडते. या नाटकाच्या तिकीटाची किंमत 100 रुपये असते. पण सध्या डिसेंबर 2021 पर्यंत सगळे प्रयोग ऐच्छिक प्रवेशमूल्यावर (Hat collection basis) आहेत.
प्रमोद काळे
नाटकातील गाणी प्रमोद काळे यांनी लिहिली आहेत.
कलाकार-सचिन जोशी
कलाकार-सुरज सातव
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon